KBHSS
K.B.H.S.S. TRUST's
INSTITUTE OF PHARMACY
Malegaon, Nashik
Approved by PCI, New Delhi, AICTE, New Delhi & DTE Mumbai. & Affiliated To Savitribai Phule Pune University, Pune & MSBTE Mumbai.

NSS Activity

About National Service Scheme (NSS)

Introduction

National Service Scheme (NSS) was introduced in 1969 with the primary objective of developing the personality and character of the student youth through voluntary community service. ‘Education through Service’ is the purpose of the NSS. The ideological orientation of the NSS is inspired by the ideals of Mahatma Gandhi. Very appropriately, the motto of NSS is “NOT ME, BUT YOU”. An NSS volunteer places the ‘community’ before ‘self’.

Objectives of NSS:

NSS aims at developing the following qualities/ competencies among the volunteers:
a) To understand the community in which the NSS volunteers work and to understand themselves in relation to their community;
b) To identify the needs and problems of the community and involve themselves in problem-solving exercise;
c) To develop among themselves a sense of social and civic responsibility;
d) To utilize their knowledge in finding practical solutions to individual and community problems;
e) To gain skills in mobilizing community participation;
f) To acquire leadership qualities and democratic values;
g) To develop capacity to meet emergencies and natural disasters;
h) To practice national integration and social harmony.

NSS attempts to establish meaningful linkages between ‘Campus and Community’, ‘College and Village’ and ‘Knowledge and Action’.

Our College started NSS unit DSF-96 from 2017-18. This unit has 50 NSS volunteers (boys / girls) at every year our college doing various social activities for society.

१. आंतरराष्ट्रीय योगदान  २१ जुन २०१९
                        दिनांक  : २१ जुन २०१९
                        ठिकाण  : कॉलेज कॅम्पस 
                        लाभार्थी संख्या  : ३०० नागरिक 
                        सहभागी स्वयंसेवक  : ५० विद्यार्थी

      २.वृक्ष  दिंडी  २९ जुन २०१९
              दिनांक : २९ जुन २०१९
              ठिकाण :कॉलेज ते फॉरेस्ट  ऑफिस 
              केलेले काम :रॅली पथनाट्य  वृक्ष वाटप
              लाभार्थी संख्या:५०० नागरिक
              सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी
      
      ३. वृक्ष लागवड १ जुलै २०१९ 
                    दिनांक : १ जुलै २०१९
                    ठिकाण :भायगाव परिसर
                    केलेले काम :१५० झाडे लागवड व संवर्धन वड,
                    पिंपळ, चिंच, जांभूळ
                    लाभार्थी संख्या:२५० नागरिक 
                    सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी 

      
      ४	तंबाखू मुक्ती शपथ 
            दिनांक : ११ जुलै २०१९
            ठिकाण : भायगाव, मालेगाव 
            केलेले काम : तंबाकू जन्य  पदार्थाचे सेवन केल्याने होणाऱ्या 
            आजारांविषयी माहित विडिओ व परिसरातील नागरिकांना 
            तंबाखू मुक्ती शपथ
            लाभार्थी संख्या : १५० नागरिक २३० विद्यार्थी  


      
      ५.जलशक्ती  अभियान २७ जुलै २०१९ 
                          दिनांक :२७ जुलै २०१९
                          ठिकाण :चंदनपुरी
                          केलेले काम :जलशक्ती अभियान  अंतर्गत रेन 
                          वॉटर हरवटींग मॉडेल्स प्रदर्शन व रॅली पथनाट्य
                          लाभार्थी संख्या :८०० नागरिकांची प्रदर्शनाला भेट  
                          सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी 
      
    ६. १५ ऑगस्ट २०१९ सांस्कृतिक कार्यक्रमातून जनजागृती
                      दिनांक :१५ ऑगस्ट २०१९
                      ठिकाण :भायगाव मालेगाव कॅम्प
                      केलेले काम :सांस्कृतिक कार्यक्रमातून समाज प्रबोधन
                      लाभार्थी संख्या :३०० नागरिकांची उपस्तिती 
                      सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी  
      
७. स्वच्छता पंधरवडा 
                दिनांक :१० सप्टेंबर २०१९
                ठिकाण :मुंगसे , सौंदाणे , उमराणे, चांदवड
                केलेले काम :पथनाट्य, प्लास्टिक बंदी, स्वच्छता, ऐतिहासिक 
                वस्तू संवर्धन
                लाभार्थी संख्या :४०० नागरिक
                सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी  

                        
८. रोड सेफ्टी जनजागृती 
                    दिनांक :
                    ठिकाण :मालेगाव परिसर
                    केलेले काम :पथनाट्य व हेल्मेट चा वापर वाहतुकीचे नियम
                    लाभार्थी संख्या :४०० नागरिक	
                    सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी  

      


      
      ९. रासेयो दिन २४ सप्टेंबर २०१९ साजरा 
                  दिनांक :२४ सप्टेंबर २०१९
                  ठिकाण :कॉलेज सेमिनार हॉल
                  केलेले काम :राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्व व्यख्यान
                  लाभार्थी संख्या :२५० विद्यार्थी
                  सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी  
      
      १०. फार्मासिस्ट्स दिन २५ सप्टेंबर २०१९ ड्रग जनजागृती 
                    दिनांक :२५ सप्टेंबर २०१९
                    ठिकाण :कॉलेज सेमिनार हॉल
                    केलेले काम :व्याख्यान आयोजन, मेडिकल शॉप सर्वे
                    लाभार्थी संख्या :२५० विद्यार्थी,  ९८ मेडिकल शॉप
                    सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी  
      
     
      ११. जलश्रोत  स्वच्छता अभियान ०२  ओक्टोम्बर २०१९ 
                  दिनांक :०२  ओक्टोम्बर २०१९
                  ठिकाण :कॉलेज जवळील नदी 
                  केलेले काम :प्लास्टिक कचरा काढणे, मातीचे चर ,
                  गवत काढणे
                  लाभार्थी संख्या :२०० नागरिक
                  सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी  

      
     
      १२. मतदार जनजागृती १७ ओक्टोम्बर २०१९ 
                दिनांक :१७ ओक्टोम्बर २०१९
                ठिकाण :भायगाव
                केलेले काम :मतदार जनजागृती रॅली, मतदान यंत्राचे प्रात्यक्षिक
                लाभार्थी संख्या :२५० विदयार्थी  व ३०० नागरिक
                सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी  

      
     
      १३. एड्स जनजागृती ०२ डिसेंबर २०१९ 
            दिनांक :०२ डिसेंबर २०१९
            ठिकाण :भायगाव
            केलेले काम :एड्स विषयक जनजागृती तसेच
            व व्याख्यानाचे आयोजन
            लाभार्थी संख्या :२५० विदयार्थी ,२५० नागरिक
            सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी  
      
१४. २६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन रॅली व पथनाट्य 
                  दिनांक :२६ जानेवारी २०२०
                  ठिकाण :भायगाव
                  केलेले काम :संस्कृती कार्यमातून समाज प्रबोधन
                  लाभार्थी संख्या :२५० विदयार्थी , २५० नागरिक
                  सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी
        


विशेष शिबिरात काम करते वेळीचे फोटो पुढीलप्रमाणे :


पहिला दिवस : शिबीर उदघाटन व मंदिर परिसर स्वच्छता व ग्राम फेरी

दुसरा दिवस : ग्राम स्वच्छता व मोसम नदीपात्रात माती बंधारा बांधण्यास सुरुवात

तिसरा दिवस : आरोग्य विषयक जनजागृती व जि. प. शाळेतील विद्यार्थ्यांचे हिमोग्लोबिन व ब्लड ग्रुप चेकअप व मातीबंधारा बांधण्यासाठी दगड जमा करणे

चौथा दिवस : मातीबंधारा दगड माती चर करणे व पथनाट्यातून जनजागृती करणे

पाचवा दिवस : ग्राम मतदार सर्वे व पुस्तक प्रदर्शन भरवणे

सहावा दिवस : मातीबंधारा राहिलेले काम पूर्ण करणे

सातवा दिवस : शिबीर समारोप