NSS

NSS Activities

जलशक्ती अभियान

दिनांक : २७ जुलै २०१९
ठिकाण :चंदनपुरी
केलेले काम :जलशक्ती अभियान अंतर्गत रेन वॉटर हरवटींग मॉडेल्स प्रदर्शन व रॅली पथनाट्य
लाभार्थी संख्या:८०० नागरिकांची प्रदर्शनाला भेट
सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी
nss-img-5

१५ ऑगस्ट २०१९ सांस्कृतिक कार्यक्रमातून जनजागृती

दिनांक : १५ ऑगस्ट २०१९
ठिकाण :भायगाव, मालेगाव
केलेले काम : सांस्कृतिक कार्यक्रमातून समाज प्रबोधन
लाभार्थी संख्या: ३०० नागरिकांची उपस्तिती
सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी

स्वच्छता पंधरवडा

दिनांक : १० सप्टेंबर २०१९
ठिकाण :मुंगसे , सौंदाणे , उमराणे, चांदवड
केलेले काम :पथनाट्य, प्लास्टिक बंदी, स्वच्छता, ऐतिहासिक वस्तू संवर्धन
लाभार्थी संख्या:४०० नागरिक
सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी
nss-img-7
nss-img-8

रोड सेफ्टी जनजागृती

दिनांक :
ठिकाण :मालेगाव परिसर
केलेले काम : पथनाट्य व हेल्मेट चा वापर वाहतुकीचे नियम
लाभार्थी संख्या: ४०० नागरिक
सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी

फार्मासिस्ट्स दिन २५ सप्टेंबर २०१९ ड्रग जनजागृती

दिनांक : २५ सप्टेंबर २०१९
ठिकाण :कॉलेज सेमिनार हॉल
केलेले काम :व्याख्यान आयोजन, मेडिकल शॉप सर्वे
लाभार्थी संख्या :२५० विद्यार्थी, ९८ मेडिकल शॉप
सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी
nss-img-10

जलश्रोत स्वच्छता अभियान

दिनांक : ०२ ओक्टोम्बर २०१९
ठिकाण :कॉलेज जवळील नदी
केलेले काम : प्लास्टिक कचरा काढणे, मातीचे चर , गवत काढणे
लाभार्थी संख्या: २०० नागरिक
सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी

एड्स जनजागृती

दिनांक : ०२ डिसेंबर २०१९
ठिकाण :भायगाव
केलेले काम :एड्स विषयक जनजागृती तसेच व व्याख्यानाचे आयोजन
लाभार्थी संख्या :२५० विदयार्थी ,२५० नागरिक
सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी

२६ जानेवारी २०२० प्रजासत्ताक दिन रॅली व पथनाट्य

दिनांक : ०२६ जानेवारी २०२०
ठिकाण : भायगाव
केलेले काम : संस्कृती कार्यमातून समाज प्रबोधन
लाभार्थी संख्या :२५० विदयार्थी , २५० नागरिक
सहभागी स्वयंसेवक : ५० विद्यार्थी

K.B.H.S.S. Trust's INSTITUTE OF PHARMACY

© 2024 KBHSS Institute of Pharmacy. All Rights Reserved
Alert: You are not allowed to copy content or view source !!